Shabdghar-Arun V. Deshpande
Saturday, December 24, 2011
नमस्कार मित्र हो-
अनघा हिरे आणि माझ्यामना "ई प्रकाशन नाशिक
यांनी माझा "ई कथा संग्रह "झुळूक" नुकताच
प्रकाशित केला आहे.
आपल्या वाचनासाठी त्याची लिंक देतो आहे.
वेळ काढून संग्रह वाचून कथा कशा वाटल्या अभिप्राय
द्यावेत. ही विनंती.
स्न्हेहांकित
अरुण.वि.देशपांडे
झुळूक
लेखक. अरुण देशपांडे
माझ्यामना ई प्रकाशन
संपादक
अनघा हिरे
http://www.scribd.com/doc/
75967022/
%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B3%E0%
A5%82%E0%A4%95
Thursday, September 29, 2011
शब्द्घर "
नमस्कार,आज पासून आपण माझ्या ब्लोग वर,
भेटायचे आहे."शब्दघर" अस नाव आहे.माझे लेखन
आपल्या अभिप्राय साठी उपलब्ध असणार आहे.
जरूर भेट द्यावी.हि विनंती.
स्नेहांकित
अरुण.वि .देशपांडे -पुणे.
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)