Thursday, September 29, 2011

शब्द्घर "

नमस्कार,आज पासून आपण माझ्या ब्लोग वर,
भेटायचे आहे."शब्दघर" अस नाव आहे.माझे लेखन
आपल्या अभिप्राय साठी उपलब्ध असणार आहे.
जरूर भेट द्यावी.हि विनंती.
स्नेहांकित
अरुण.वि .देशपांडे -पुणे.